अकोट तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण घोषित

0
2730
Google search engine
Google search engine

अकोटःप्रतिनिधी

तालुक्यातील 84 ग्रामपंचायतीचे सरपंच  पदाचे आरक्षण आज दि.8 डिसेंबर रोजी सोडतीद्वारे घोषित करण्यात  आले असून याद्या तहसिल प्रशासनानेद्वारे घोषीत  करण्यात आले.