पहा एकूण मयत कोरोनाबधितांची संख्या – आज किती जणांचा झाला मृत्यू

0
2392
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. १३ : जिल्ह्यात गत चोवीस तासात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

अमरावती येथील ८० वर्षीय पुरुष यांचा एक्झॉन इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *३९०* वर पोहोचली आहे.

०००००