तालुक्रायातील रामापुर येथे अवैध रेती जप्त..

0
310
Google search engine
Google search engine

तलाठी खामकर,कोतवाल अंभोरे यांनी केली जप्त….

आकोटःअकोट तालुक्यातील ग्राम रामापुर येथे गोपनीय माहीती मिळाली की रामापुला रेती येणार आहे.त्यावरुन रामापुरला शहाणीशा करण्या करिता येत असता.आज रोजी सकाळी 9,30 ते 10,00 च्या दरम्यान प्रकाश पुंडलिक टेकाम,गणेश पुंजाजी चामलाटे,दयाराम मनीराम मडावी तिघेही राहणार रामापुर यांच्या घराजवळ बोर्डी येथिल शाम अर्जून लटकुटे,तसेच पोपटखेड येथिल राजिक या दोघांनि ट्रकटर व टीप्पर ने रेती आणून टाकली व स्पॉट वरुन ट्रक्टर व टीप्पर घेवून गेले.तरी सदर 4 ब्रास रेती ही रायल्टि किवा परमीशन नसल्यामुळे अवैध रेती पंचा समक्ष व घरमालका समक्ष जप्त केली आहे.व ही रेती कोणी आनली या बाबत घरमालक यांच्या कडून ट्रक्टर मालक व टीप्पर मालक यांचे नावानीशी घरमालकाकडून बयाण घेण्यात आले आहे.व पंचनामा करुन पुढिल कारवाई करिता अहवाल तहसीलदार अकोट यांचेकडे सादर केला आहे.

मला आज सकाळी गोपनीय माहीती मिळाल्या वरुन मी अकोट वरुन टू व्हीलरने रामापूरला आलो असता ट्रक्टर व टीप्पर हे रेती खाली करुन निघुन गेले होते.तरी सदर रेती जप्त करुन ती रेती कोणी आनली हे घर मालक यांना चौकशी करून त्यांच्या कडून ट्रक्टर मालक व टीप्पर मालक यांचे नावानीशी बयाण घेवून पंचा समक्ष पंचनामा करुन पुढिल कारवाई करीता तहसीलदार अकोट यांचेकडे अहवाल सादर केला आहे.
तलाठी खामकर बोर्डी.

आज रामापुर येथे तलाठी यांनी जप्त केलेल्या रेती बाबत सबंधीतावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
निलेश मडके तहसीलदार अकोट.