ताज्या घडामोडीमहाराष्ट्र एकनाथ शिंदेंच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले By Vidarbha 24News - December 25, 2020 1957 ठाणे – शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला वाशी टोलनाका येथे अपघात झाला आहे. या दुर्घटनेत एकनाथ शिंदे यांच्या हाताला मार लागला असून ते किरकोळ जखमी आहेत. अपघातानंतर गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. जाहिरात