पहा आज किती कोरोना बधितांचा झाला मृत्यू – व एकूण मृतकाची संख्या

0
1684

 

अमरावती, दि. २५ : जिल्ह्यात गत चोवीस तासात एक कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आदिवासी नगर अमरावती येथील ५७ वर्षीय पुरुषाचा यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *३९४* वर पोहोचली आहे.

०००००