कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू – जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या पहा

0
1246
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. २६ : जिल्ह्यात गत चोवीस तासात एक कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

साई नगर,दर्यापूर येथील ७३ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *३९५* वर पोहोचली आहे.

०००००