तीस हजारांची लाच घेताना महिला उपअभियंता सह एकास अटक – ZP बांधकाम विभागातील घटना

0
3410
Google search engine
Google search engine

Amravati :-

स्थानिक जिल्हापरिषद मधील बांधकाम उपविभाग अमरावती येथे कार्यरत महिला उप अभियंता संध्या हरिदास मेश्राम व याच विभागतील अन्य एक अण्णा नामदेवराव वानखडे या दोघांना एक शासकीय ठेकेदार कडून 30 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे