अचलपूर मध्ये औरंगाबाद चे नामकरण संभाजी नगर करण्यासाठी मनसे आक्रमक….

545

 

*एस टी महामंडळ बस चे चांदुर बाजार -औरंगाबाद बोर्ड काढून संभाजीनगर असे फलक मनसे च्या वतीने लावण्यात आले.*

 

संभाजीनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येत्या 26 जानेवारी पर्यंत राज्य सरकारने औरंगाबाद चे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामकरण करावे अशी मागणी केली आहे. राज्यभरातून मनसेच्या वतीने या मागणीला समर्थन दिले जात आहे याच पार्श्वभूमीवर आज या मागणीला आणखी बळ देण्याकरिता अचलपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परतवाडा बस स्थानक येथील चांदूर बाजार -औरंगाबाद बसचे बोर्ड काढून संभाजी नगर असे फलक लावले आणि छत्रपति संभाजी महाराज्यांच्या नावाने जयघोष करण्यात आला.
यावेळी राज पाटील जिल्हा उपाध्यक्ष ,जील्हा सचिव अक्षय काजे,प्रितेश अवधड जिल्हा उपाध्यक्ष मेळघाट ,
विजय पोटे अचलपूर तालुका उपाध्यक्ष, विवेक महल्ले जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,सचिन जिस्कार जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी सेना , सागर डांगे अचलपूर तालुका उपाध्यक्ष
दिलीप गुलरक परतवाडा शहर अध्यक्ष
देवराव केदार शहर अध्यक्ष अचलपूर
महानगर अध्यक्ष दिनेश पवार
आदित्य खुळे तालुकाध्यक्ष चांदूरबाजार
अक्षय घुलक्षे तालुकाउपाध्यक्ष चांदूरबाजार
अक्षय गुर्जर मनविसे तालुकाध्यक्ष
वैभव कोरडे मनविसे तालुकाउध्यक्ष…
चेतन चौधरी ,रुपेश शर्मा ,रोशन धांडे ,गौरव अमझरे अभय गोवारे , पंकज पर्वतकर, पार्थ भुजबळ,मंगेश आवन कर उपस्थित होते