*माजी आमदार वीरेंद्र जगताप यांना पितृशोक*

0
998
Google search engine
Google search engine

 

चांदूर रेल्वेचे माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांचे वडील *प्रा. अण्णासाहेब जगताप* यांचे आज दिनांक 15/ 1/ 2021 ला सायंकाळी 5 वा वृद्धापकाळाने निधन झालेले आहे.
अंत्ययात्रा उद्या दिनांक 16/1/2021 ला सकाळी 11 वा. प्रा. वीरेंद्र जगताप यांचे निवासस्थान येथून निघणार आहे.