पहा आज किती जणांनी घेतली कोरोना लस

0
1840
Google search engine
Google search engine

 

*अमरावती* : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात ४२० आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले.

जिल्हा सामान्य रुग्णालय, पीडीएमसी व अंजनगाव बारी पीएचसी येथे प्रत्येकी १०० प्रमाणे ३०० व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले.त्याचप्रमाणे, तिवसा येथे ५५ व अचलपूर येथे ६५ असे १२० मिळून एकूण ४२० व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले.
०००