*जिल्ह्यात नवे कोरोना रुग्ण आढळले – रुग्णसंख्येत घट*

0
1054
Google search engine
Google search engine


अमरावती, दि. १८ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *२७* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *२० हजार ७९७* झाली आहे.

०००००