जेष्ठ पत्रकार स्व.जगन्नाथजी कोंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बोर्डी येथे निशुल्क आरोग्य तपासणी रोगनीदान शिबीर संपन्न..

110

आकोटःबोर्डी येथील जेष्ठ पत्रकार स्व.जगन्नाथजी कोडे यांच्या प्रथम स्म्रुतीदीनानिमित्य स्थानिक श्री. नागास्वामी महाराज मंदीर सभाग्रुहात निशुल्क आरोग्य निदान शिबीर आज दि. 24,01,2021 ला सकाळी 11 ते 4 या वेळेत पार पडले आहे.त्यात धांडे हाँस्पिटल अँड क्रीटीकल केअर अकोट तर्फे निशुल्क तपासणी शुगर ,ई,जी,सी व ईतर तपासणी शिबीरात डाँ धांडे पाटील साहेब,(M.B.B.S.M.D.MEDICINE) यांनी स्वताहा 190 पेशंटच्या आरोग्याची तपासणी केली

.या नंतर जगन्नाथजी कोंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.मनोहरराव गये ना.म.संस्थान बोर्डी हे होते.प्रमुख उपस्थिती जी.प.सदस्य गजाननजी डाफे,प्रकाशजी आतकड,तंटामुक्ती अध्यक्ष रमेश आबा गये,सुभाषराव खिरकर,आर.आर.पाटील खिरकर,मा.सरपंच संजय ताडे,तुळशीरामजी इस्तापे,सुभाष लटकूटे,नंदलालजी राय,प्रल्हाद बुंदे,देवीदास बुले,समध्ं चंदन,जगन्नाथजी धर्मे,अनिल खिरकर,राजेश भालतीडक,मो.साजिद,प्रा बोंद्रे सर,पत्रकार विठ्ठलराव गुजरकर,मनोहरराव गोलाईत,देवानंद पाटील खिरकर,संदीप ताडे,गजानन डवंगे,कपिल रजाने,रमेश राऊत,शाम लटकुटे,डॉ.ईखार, डॉ.ताडे,डॉ, जयस्वाल,डॉ.महल्ले,डॉ.ढोकणे यांनी तपासणी करिता पूर्णपणे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऐडवोकेट संतोष दादा खवले तर आभार प्रदर्शन राजेश खिरकर यांनी केले.

जाहिरात