*जिल्ह्यात नवे कोरोना रुग्ण आढळले – रुग्णसंख्येत झाली वाढ*

0
1849
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. २५ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *८७* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *२१ हजार २९०* झाली आहे.

०००००