*एकविरा स्कूल ऑफ ब्रिल्लीयंण्ट् दर्यापूर मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*

0
526
Google search engine
Google search engine

दर्यापूर :-

स्थानिक दर्यापूर येथील एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्स मध्ये 72 वा प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने शाळेच्या अध्यक्ष डॉ.श्रीमती.अरुणाताई भट्टड शाळेच्या सहसचिव सौ पुनम ताई पनपालिया यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन प्राचार्य तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय संविधानाची उद्देशिका वाचून साजरा करण्यात आला यावेळी ध्वजारोहन शाळेच्या अध्यक्षा डॉ.श्रीमती अरुणाताई भट्टड यांनी केले प्रास्ताविक पर भाषण सौ वैशाली ठाकरे मॅडम यांनी केले असून कार्यक्रमाच् आभार प्रदर्शन श्री ताटस्कर सर यांनी केले. शाळेचे विश्वस्त मंडळ डॉ. विष्णू भारंबे, श्री.दिलीप पखान, श्री.अतुल मेघे, श्री.वैभव मेघे,डॉ.उत्कर्ष भट्टड यांनी व्हर्च्युअली ऑनलाईन पद्धतीने सर्वांना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहयोगाने हा प्रजासत्ताक दिन यशस्वीरित्या साजरा करण्यात आला.