वरुड येथे आमदार देवेंद्र भुयार यांचा वाढदिवस विविध  उपक्रम राबवून साजरा !  वाढदिवसा निमित्य ८८ रक्तदात्यांनी केले रक्तदान ! 

0
932
वरुड येथे आमदार देवेंद्र भुयार यांचा वाढदिवस विविध  उपक्रम राबवून साजरा !
वाढदिवसा निमित्य ८८ रक्तदात्यांनी केले रक्तदान !
 नेत्र तपासणी शिबीर तसेच अपंगांना सायकलीचा करण्यात आले वाटप !
वरुड तालुका प्रतिनिधी /
      वरुड येथील शेतकरी भवन येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या वाढदिवासा निमित्य  ८८ रक्तदात्यांनी रक्तदान करून नेत्र तपासणी शिबीर तसेच अपंगांना सायकली वाटप करून विविध समाजपयोगी उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांच्या आली निर्मलाताई भुयार, बहीण सरिताताई आमदरे, कुटुंबीयांनी औक्षण करत आमदार भुयार यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार भुयार यांच्या आई वडिल निर्मलाताई व महादेवराव भुयार यांचा माजी जी.प. अध्यक्ष  रमेशपंतजी  वडस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी रक्तदाता संघ वरुड द्वारा घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८८ रक्तदात्यांची रक्तदान केले,. महात्मे आय हॉस्पिटल नागपूर याच्या मार्फत घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात ४०१ रुग्णांची नोंद करण्यात अली.
 कोरोना काळात उत्कृष्ट सेवा करणारे तालुक्यातील नामंकित  पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.  संजय खासबागे, विलास पाटील, योगेश ठाकरे, स्वप्नील आजानकर, अविनाश बनसोड ,चंद्रकांत भड, निलेश लोणकर, प्रदीप बहुरूपी,   सचिन वानखडे , महेंद्र हरले, गिरीधर देशमुख, प्रभाकर लायदे यांचा सत्कार करण्यात आला.
    यावेळी चिंचारगव्हाण  येथील किशोर ढोले, वरुड येथील सुनील विरखडे, बल्लू नारकरे, संजय माळोदे, मालखेड येथील देविदास ठाकरे, वाढेगाव येथील मनोहर मोरे, शेंघाट  येथील पवन गुल्हाने, करंजगाव येथील रमेश सलामे,  वाठोडा येथील निलेश तायवाडे, बहाडा निलेश सुधारकर, पुसला येथील आकाश बागडे, राजुरा  बाजार येथील तन्वी वानखडे, माणिकपूर येथील नरेंद्र कुमरे, बेसखेडा येथील सावित्री बोरीवाल यांना सायकल वाटप करण्यात आल्या.
         तालुक्यातही लाभार्थ्यांना पंतप्रधान आयुष्यमान आरोग्य कार्ड चे वितरण करण्यात आले. हरिदास दुपारे, मारोती बागडे, देविदास गोंडाने, अरविंद चापले, नरेंद्र चापले, अमर हिवराळे, रमेश जोगेकर, राजू गेडाम, रंजना बावणे, चंद्रशेखर खोब्रागडे, मनोज पाटील इ. लाभार्थ्यांना पंतप्रधान आयुष्यमान आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले.
     यावेळी माजी जी.प. अध्यक्ष रमेशपंत वडस्कर, राष्ट्रवादीचे काँग्रेस चे तालुकाध्यक्ष बाळू कोहळे पाटील, जी.प. सदस्य राजेंद्र बहुरूपी, माजी सभापती निलेश मागर्दे, माजी सभापती राजाभाऊ कुकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप खडसे, रमेशराव श्रीराव,नगरसेवक महेंद्र देशमुख, कमलाकरजी पावडे, राष्ट्रवादी कॉन्ग्रेसचे शहराध्यक्ष  जितेंद्र शहा, प्रभाकर काळे,संजय कानुगो, विलास उघडे, संजय डफरे, ऋषिकेश राऊत, अजय चोरडे,निखिल बनसोड, भूषण चौधरी, गोपाल  गोहत्रे, जावेद काजी, सतीश पाटणकर, गणेश चौधरी, गौरव गणोरकर, सागर राऊत, हर्षल निंबुरकर, श्रनीत  भोंगाडे , किशोर हेलोडे, किशोर चाम्बोळे,  भूषण कराळे, रवींद्र वंजारी, बाबाराव आखरे, रवींद्र वंजारी संजय थेटे , आशिष अढाऊ, आशिष श्रीराव, अमित साबळे, शुभम श्रीराव, गोपाळ गोहत्रे, भूषण चौधरी, हर्षल गोहत्रे , फजलू रेहमान, सतीश काळे , सतीश पाटणकर,शेख सलमान, शेख नावेद, निलेश पाटील शुभम सावरकर, गौरव गणोरकर, मनीष धोटे, नितीन धोटे,  प्रवीण कुबडे, अनिल आंडे, गोहत्रे गुरुजी , आनंदराव देशमुख, कपिल बिडकर, जगदीश लोखंडे, सुरज धर्मे, प्रकाश सनेसर, कपिल परिहार, छत्रपती वाडबुद्धे आदी यावेळी उपस्थित होते .