वरली मटका वर स्थानिक गुन्हे शाखेचे टीम ची कार्यवाही ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन हद्दीत कार्यवाही

0
948
Google search engine
Google search engine

वरली मटका वर स्थानिक गुन्हे शाखेचे टीम ची कार्यवाही

ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन हद्दीत कार्यवाही

चांदूर बाजार://-

दिनांक 1 फेब्रुवारी च्या रात्रीच्या 10 वाजता ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन हद्दीत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरली मटका जुगार खेळविणाऱ्या इसमावर कारवाई केली.यामध्ये आरोपी आशिष अरुणराव देवतळे वय 34 वर्ष, रा.बेलमंडळी याला अटक करण्यात आली.

त्याच्या ताब्यातून चार वरली मटका आकड़े लिहलेल्या चिठया कीं. 00/-₹,एक पेन कीं. 10/-₹,नगदी 6370/-₹*,एक मोबाईल कीं 1200/-₹, *एकूण जप्त मुद्देमाल: 7580/-₹ जप्त करण्यात आला.

ही कार्यवाही अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक, श्री. डॉ. हरी बालाजी एन. सर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. शाम घुगे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्यय यांच्या टीम ने केली