*अवैध देशी दारू वाहतूक करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे जाळ्यात* 2 अटक एक फरार ,चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत कार्यवाही

0
488
Google search engine
Google search engine

*अवैध देशी दारू वाहतूक करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे जाळ्यात*

2 अटक एक फरार ,चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत कार्यवाही

 

चांदुर बाजार:-

आज दिनांक 3 फेब्रुवारी ला सकाळी अवैध धंदे रेड व आरोपी शोधकामी स्थानिक गुन्हे शाखेचे टीम गस्त करीत असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम कोंडवर्धा रोड येथे देशी दारूची विक्रीकरिता अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या इसमांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.

या कार्यवाही मध्ये *आरोपी नाव* :
1. मयुर सुनिल बोके, वय 24 वर्ष, रा. शिराळा
2. संतोष किशन घुगलमाने,वय 25 वर्ष रा.शिराळा यांना अटक करण्यात आली तर
3. फरार अतुल हरडे रा. शिराळा हा फरार झाला आहे.या मध्ये )देशी दारू बाबी संत्रा नं 1,
(180 मि. ली.) चे एकूण 4 बॉक्स किं. 15280/-₹,
2)एक मो.सा.होंन्डा xblade किं. 80000/-₹,
3)एक मोबाईल किं 10,000/-₹
4)दारु विक्रीचे नगदी 5130/-₹
*असा एकूण किं.रू.110410/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक, डॉ. श्री हरी बालाजी एन. , अपर पोलीस अधीक्षक श्री. शाम घुगे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. श्री. तपन कोल्हे यांचे आदेशाने 🛑 *कार्यवाही पथक*:
स.पो.नि. गोपाल उपाध्याय यांचेसह
पो.हे.का. त्र्यंबक मनोहर,
ना.पो.का. प्रमोद खर्चे,
ना.पो.का. नीलेश डांगोरे,
पो.का. अमोल केंद्रे
चालक ना.पो.का.नाईक यांनि केली.

फोटो मेल केला आहे.