*गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण ; अनिल देशमुख यांनी स्वतः ट्विटरवर दिली माहिती*

0
840

*ब्रेकिंग*

*गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण*

*अनिल देशमुख यांनी स्वतः ट्विटरवर दिली माहिती*

*माझी तबियत उत्तम असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं*