*जिल्ह्यात नवे कोरोना रुग्ण आढळले – आजही वाढले मोठ्या प्रमाणात रुग्ण*

0
3178
Google search engine
Google search engine
download-1612785385881

अमरावती, दि. ०८ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *२३५* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *२३ हजार २९३* झाली आहे.

०००००