धक्कादायक :- कोरोना रुग्णांचा संख्येत मोठी वाढ – पहा आजची यादी चिंताजनक

0
5466
download-1612958419365

अमरावती, दि. १० : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *३५९* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *२३ हजार ८३५* झाली आहे.

०००००