* कोरोनाबाधित मृतकांचा संख्येत वाढ – पहा यादी*

0
2942
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. १२ : जिल्ह्यात गत चोवीस तासात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१.मोझरी,तिवसा येथील ७४ वर्षीय पुरुष यांचा हिलटॉप रुग्णालय
२. शिराळा,अमरावती येथील ५० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. स्नेहगंधा कॉलनी,अकोली रोड, अमरावती येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *४३१* वर पोहोचली आहे.

०००००