चिंता वाढवणारी बातमी :- *जिल्ह्यात नवे कोरोना रुग्ण आढळले – झपाट्याने रुग्णसंख्येत वाढ*

0
4448
Google search engine
Google search engine
download-1613307830463-compressed

अमरावती, दि. १४ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *३९९* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *२५ हजार २९४* झाली आहे.

०००००