कोरोनाचा कहर सुरूच -पहा आजची सम्पूर्ण यादी

0
5204
Google search engine
Google search engine
download-1613392998409-compressed

*जिल्ह्यात नवे ४४९ कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. १५ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *४४९* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *२५ हजार ७४३* झाली आहे.

०००००

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १५ फेब्रुवारी २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ४४९* (प्रगतीपर २५ हजार ७४३)

*दाखल रूग्ण* : ५०९

*डिस्चार्ज* : ३३६ ( प्रगतीपर २४ हजार ९०)

*गृह विलगीकरण (महापालिका)* : २२५(आज ३८, आजपर्यंत ३२३३)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ४८० (आज १४७, आजपर्यंत १९८२)

*मृत्यू* : चार ( एकूण ४३९)

*ऍक्टिव्ह रुग्ण* : १२१४

*रिकव्हरी रेट* : ९३.५८

*डबलिंग रेट* : २६६.१

*डेथ रेट* : १.७१

*एकूण नमुने* : १ लाख ९५ हजार ८७०

०००