कोरोना बाधित मृतकांचा संख्येत वाढ – पहा यादी

0
1169
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. १५ : जिल्ह्यात गत चोवीस तासात चार कोरोनाबाधित व्यक्ती दगावल्या.

अमरावतीच्या बडनेरा येथील ५२ वर्षीय पुरुष, रवी नगरातील ७७ वर्षीय पुरुष, गोपाल नगरातील ५० वर्षीय पुरूष, राहुल नगर, बडनेरा येथील ७४ वर्षीय पुरुष आदींचा यात समावेश आहे. उपरोक्त बधितांचा जिल्हा कोविड रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *४३९* वर पोहोचली आहे.

०००००