पहा आज किती कोरोनाबाधितांचा झाला मृत्यू – यादी

0
1186

 

अमरावती, दि. १६ : जिल्ह्यात गत चोवीस तासात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१. वासनी,अचलपूर येथील ७० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
२. ताडगाव,अमरावती येथील ६५ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. आर टी एम नगर, अमरावती येथील ७० वर्षीय महिला यांचा बारब्दे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *४४२* वर पोहोचली आहे.

०००००