जिल्हा प्रशासनाचे निर्णय :- दर आठवड्यात शनिवार सायंकाळपासून ते सोमवार सकाळपर्यंत बाजारपेठा व सर्व व्यवहार बंद :- पहा काय म्हणतायेत जिल्हाधिकारी श्री शैलेश नवाल

0
4750
Google search engine
Google search engine
जिल्हा प्रशासनाचे निर्णय
  – जिल्हाधिकारी शैलेश नवाल 
– दर आठवड्यात शनिवार सायंकाळपासून ते सोमवार सकाळपर्यंत बाजारपेठा व सर्व व्यवहार बंद
– आस्थापना, दुकाने रात्री आठला  बंद होणार
– जलतरण तलाव, इनडोअर गेम बंद
– धार्मिक समारंभाला मर्यादा (केवळ पाच उपस्थितांना परवानगी)