चिंता वाढवणारी बातमी :- कोरोना रुग्णांचा संख्येत आजही मोठी वाढ – पहा क्लिक करून

0
4238
Google search engine
Google search engine

*अमरावती / vidarbha24News* :

download-1613651264347-compressed

अमरावती, दि. १८ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *५९७* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *२७ हजार ३२३* झाली आहे.

०००००