कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू – पहा आजची यादी

0
1012
Google search engine
Google search engine

*चार कोरोनाबाधिताचा मृत्यू*

अमरावती, दि. १८ : जिल्ह्यात गत चोवीस तासात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१. राहटी,कारंजा लाड,वाशिम येथील ३१ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
२. छाबडा ले आऊट,अमरावती येथील ७१ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. अर्जुन नगर,अमरावती येथील ६८ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. दस्तुर नगर,अमरावती येथील ७२ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *४५२* वर पोहोचली आहे.

०००००