धक्कादायक :- जिल्ह्यात नवे कोरोना रुग्ण आढळले – मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ

0
4869
download-1613825719244-compressed

अमरावती, दि. २० : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *७२७* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *२८ हजार ६४८* झाली आहे.

०००००