कोरोनाबाधितांचा मृत्यू च्या संख्येत वाढ

2784

 

अमरावती, दि. २० : जिल्ह्यात गत चोवीस तासात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१. अर्जुननगर, अमरावती येथील ६६ वर्षीय पुरुष यांचा सिटी हॉस्पिटल, अमरावती
२. छागानीनगर,अमरावती येथील ७९ वर्षीय पुरुष यांचा महावीर हॉस्पिटल, अमरावती
३. अंबापेठ,अमरावती येथील ८४ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. आंनद विहार कॉलनी, विएमवि रोड अमरावती येथील ३३ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. दिप नगर, अमरावती येथील ६८ वर्षीय महिलेचा जिल्हा कोविड रुग्णालय
६. डोंगरयावली ता. तिवसा येथील ८० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
७. पंचवटी कॉलनी, अमरावती येथील ५८ वर्षीय महिलेचा जिल्हा कोविड रुग्णालय येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *४६०* वर पोहोचली आहे.

०००००

जाहिरात