पहा आजचा कोरोना बाधित मृतकाची यादी

2348

 

अमरावती, दि. २१ : जिल्ह्यात गत चोवीस तासात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१. खामगाव,बुलडाणा येथील ५३ वर्षीय महिला यांचा सिटी हॉस्पिटल
२. टोपे नगर, अमरावती येथील ९० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात
३. पठाण चौक,अमरावती येथील ६५ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *४६३* वर पोहोचली आहे.

०००००

जाहिरात