पहा आजचा कोरोना रुग्णांची संपूर्ण यादी

0
7914

Covid-19 Update Amravati Corona Update

download-1614006486694_compressed

अमरावती, दि. २२ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *६७३* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *३० हजार १९७* झाली आहे.

०००००