कोरोनाबाधितांचा मृत्यू – पहा यादी

2661

Covid 19 Update Amravati

अमरावती, दि. २१ : जिल्ह्यात गत चोवीस तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१. लावंडे लेआऊट,अमरावती येथील ७२ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
२. सवाईपुरा,अचलपूर येथील ७४ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात
उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *४६५* वर पोहोचली आहे.

०००००

जाहिरात