धक्कादायक :- या वर्षातील सर्वात मोठा कोरोना रुग्णांचा आकडा आला आज

0
6270
Google search engine
Google search engine
download-1614085363533-compressed_compressed

अमरावती, दि. २३ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *९२६* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *३१ हजार १२३* झाली आहे.

०००००