*कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूचा संख्येत वाढ – पहा आजची यादी*

3356

 

अमरावती, दि. २३ : जिल्ह्यात गत चोवीस तासात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१. फ्रेझरपुरा, अमरावती येथील ७३ वर्षीय महिला हीचा जिल्हा कोविड रुग्णालयात
२. आशियाड कॉलनी, अमरावती येथील ६३ वर्षीय महिलेचा ऍक्सझोन हॉस्पिटलमध्ये
३. अंजनगाव सुर्जी येथील ४४ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात
४. अंजनगाव, अमरावती येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात
५. गव्हानकुंड, ता. वरुड येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात
६. आर्वी येथील ६० वर्षीय महिलेचा जिल्हा कोविड रुग्णालयात

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *४७१* वर पोहोचली आहे.

०००

जाहिरात