धक्कादायक :- कोरोना बाधित मृतकांचा संख्येत वाढ

0
3047

 

अमरावती, दि. 24 : जिल्ह्यात गत चोवीस तासात *दहा* कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

1. श्यामनगर, अमरावती येथील 85 वर्षीय पुरुषाचा एक्सॉन हॉस्पीटलमध्ये
2. रंगारी गल्ली, अमरावती येथील 76 वर्षीय पुरुषाचा झेनिथ हॉस्पिटलमध्ये
3. हनुमान नगर, अमरावती येथील 60 वर्षीय पुरुषाचा जिल्हा कोविड रुग्णालयात
4. नागसेन नगर, परतवाडा येथील 69 वर्षीय पुरुषाचा जिल्हा कोविड रुग्णालयात
5. भाजी बाजार, अमरावती येथील 75 वर्षीय पुरुषाचा जिल्हा कोविड रुग्णालयात
6. पवन नगर, अमरावती येथील 56 वर्षीय पुरुषाचा एक्सॉन हॉस्पीटलमध्ये
7. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती येथील 79 वर्षीय पुरुषाचा जिल्हा कोविड रुग्णालयात
8. शिवशक्ती नगर, नवाथे, अमरावती येथील 76 वर्षीय पुरुषाचा जिल्हा कोविड रुग्णालयात
9. शिरभाते लेआऊट, चैतन्य कॉलनी, अमरावती येथील 62 वर्षीय पुरुषाचा बेस्ट हॉस्पीटलमध्ये
10. मांगिलाल प्लॉट, अमरावती येथील 84 वर्षीय पुरुषाचा अंबादेवी हॉस्पीटलमध्ये

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *481* वर पोहोचली आहे.