धक्कादायक :- कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ – आजही मोठ्या प्रमाणात रुग्ण पहा माहिती

0
5594
Google search engine
Google search engine

download-1614257478334-compressed_compressed

अमरावती, दि. २५ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *९०६* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *३२ हजार ८३१* झाली आहे.

०००००