कोरोनाबाधितांचा मृतकांचा संख्येत वाढ – पहा आजची सम्पूर्ण यादी

0
2877
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. २६ : जिल्ह्यात गत चोवीस तासात आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१. स्वास्तिक नगर, अमरावती येथील ७० वर्षीय पुरुष यांचा एक्झॉन रुग्णालय
२. विलास नगर, अमरावती येथील ५७ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. बेलपुरा, अमरावती येथील ६० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. दर्यापूर येथील ६३ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. महाजनपुरा, अमरावती येथील ६० वर्षीय पुरुष यांचा बारब्दे रुग्णालय
६ . द्वारका नगर, परतवाडा येथील ५३ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
७. राष्ट्रसंत कॉलनी, अमरावती येथील २८ वर्षीय पुरुष यांचा गेट लाईफ रुग्णालय
८. गजानन नगर, अमरावती येथील ७५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *४९५* वर पोहोचली आहे.

०००००