मुग, उडिदाचे दुसऱ्या टप्प्यातील अनुदान अकोट तालुक्यातील जनतेला मिळालेच नाही

95

अकोट प्रतिनिधी:-

अकोट तालुक्यातील मुग, उडिद चे दुसऱ्या टप्प्यातील अनुदान अघाप मिळाले नाही १५ ते २० दिवसापासुन दुसऱ्या टप्प्याचे अनुदान इतर ठिकाणी मिळाले असुन सुद्धा शेतकऱ्यांना काही ठिकाणी मिळाले नाही ,मा. तहसिलदार साहेबांनी या बाबत ADDC NARSING या बँक शाखेच्या विरोधात अजुन पर्यंत कारवाई केली नाही . लाभार्थी बँक मध्ये गेले असता बॅंक कर्मचारी उडवा उडविचे उत्तर देतात . शासनाची सदर मदत येवढे दिवस बँक कडे राहिले ते कोनत्या कारनामुळे राहले तरी मा. तहसिलदार साहेबांनी गांभिर्यांने लक्ष दिले असते तर लाभार्थ्यांना अघाप लाभ मिळाला असता लवकरात लवकर लाभार्थ्यांना मदत मिळावी या साठी सामाजिक कार्यकर्ते अमन गुलाबरावजी गवई ( वंचित बहुजन युवक आघाडी अकोट ता ) यांनी उपविभागिय अधिकारी यांना निवेदन दिले , व सदर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

जाहिरात