कोरोनाबाधित मृतकांची यादी – आजही नव्याने कोरोना रुग्णांचे मृत्यू

0
1894
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. २८ : जिल्ह्यात गत चोवीस तासात आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१. अशोक नगर येथील ७० वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
२. कॅम्प रोड, अमरावती येथील ८२ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. बिलानपुर,अचलपूर येथील ६२ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. अचलपूर येथील ८१ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. कसबे गव्हाण,अमरावती येथील ५१ वर्षीय पुरुष यांचा रिम्स रुग्णालय
६. द्वारका नगर,अमरावती येथील ७१ वर्षीय पुरुष यांचा बख्तार रुग्णालय
७. मोती नगर,अमरावती येथील ६२ वर्षीय पुरुष यांचा झेनिथ रुग्णालय
८. महेंद्र कॉलनी, अमरावती येथील ६० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *५११* वर पोहोचली आहे.

०००००