पहा आजचा कोरोना रुग्णांची संपूर्ण यादी – चांदुर बाजार मध्येही रुग्ण

0
7142
Google search engine
Google search engine
download-1614608014538-compressed

अमरावती, दि. ०१ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *६९९* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *३५ हजार ८१६* झाली आहे.

०००००