आजचा कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी पहा

0
6040
Google search engine
Google search engine

अमरावती Covid19 Update

download-1614693240038-compressed

अमरावती, दि. ०२ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *६३६* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *३६ हजार ४५२* झाली आहे.

०००००