पहा आजची कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी

0
4765

विदर्भ24न्यूज अपडेट covid 19

अमरावती City News :-

download-1614779178324_compressed

अमरावती, दि. ०३ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *६७१* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *३७ हजार १२३* झाली आहे.

०००००