कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेल्या रुग्णांची यादी पहा

2740

 

अमरावती, दि. ०४ : जिल्ह्यात गत चोवीस तासात नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१. वरुड येथील ८४ वर्षीय महिला यांचा किटूकले रुग्णालय
२. तिवसा येथील ५४ वर्षीय पुरुष यांचा झेनिथ रुग्णालय
३. काकड,अमरावती येथील ९० वर्षीय महिला यांचा एक्झॉन रुग्णालय
४. बेगमपुरा,अचलपूर येथील ६५ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. दस्तुर नगर, अमरावती येथील ७० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
६. यशोदा नगर, अमरावती येथील ८५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
७. अमरावती येथील ८५ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
८. अंजनगाव सुर्जी येथील ७० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
९. अंजनगाव सुर्जी येथील ७९ वर्षीय महिला यांचा एक्झॉन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *५४९* वर पोहोचली आहे.

०००००

जाहिरात