कोरोना अपडेट :- अमरावती जिल्ह्याकरिता सुधारित निर्देश जारी पहा माहिती

0
4150
Google search engine
Google search engine
Revised Order Dated-05-03-2021-compressed (1)

_मार्केट उघडण्यास परवानगी; दक्षतेसाठी निर्बंध कायम_

*जिल्हाधिकारी निर्णय*

_दि. ६ मार्चला सकाळी ६ पासून_

* सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते ४ खुली

* अत्यावश्यक सेवा पूर्णपणे; इतर कार्यालयाच्या सेवा किमान १५ व्यक्तींच्या उपस्थितीत सुरू

* सुरक्षित अंतर, मास्क, स्वच्छता न आढळल्यास दुकान पाच दिवस होणार सील व आठ हजार रूपये दंड

* आस्थापनाधारकांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक

* नो मास्क, नो एन्ट्री पद्धत राबवणे आवश्यक

* लॉजिंग सेवा २५ टक्के क्षमतेत सुरू राहील. ग्राहकाला रुममध्ये सीलबंद जेवण सेवा, नियमभंग झाल्यास १५ हजार दंड

*उपाहारगृहे, हॉटेलला केवळ पार्सल देण्याची परवानगी

* वीकेंड लॉकडाऊन तूर्तास स्थगित; गरज पडल्यास पुन्हा सुरू

*तपासणीसाठी सीसीटीव्ही फुटेज पाहणार