पहा कोरोना रुग्णांची संपूर्ण यादी

0
2925
Google search engine
Google search engine

download-1615293659164-compressed (1)

अमरावती, दि. ०९: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *२८२* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *४० हजार २६८* झाली आहे.

०००००