आजचा कोरोनाबाधितांचा मृत्यूची यादी पहा

0
1669
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. १०: जिल्ह्यात गत चोवीस तासात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१. एकविरा कॉलनी,अमरावती येथील ५६ वर्षीय पुरुष यांचा दयासागर रुग्णालय
२. विलास नगर, अमरावती येथील ५६ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. चिखलदरा येथील ७५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. विलायतपुरा,अचलपूर येथील ४५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. अक्षय कॉलनी, अमरावती येथील ६० वर्षीय महिला यांचा गेट लाईफ रुग्णालय
६. तुळजापूर गडी, चांदुर बाजार येथील ४१ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *५७८* वर पोहोचली आहे.

०००००