जिल्ह्यात गत चोवीस तासात पहा किती कोरोनाबाधितांचा झाला मृत्यू – पहा आजची संपूर्ण यादी

0
3169

 

अमरावती, दि. ११: जिल्ह्यात गत चोवीस तासात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१. अमरावती येथील ६३ वर्षीय पुरुष यांचा एक्झॉन रुग्णालय
२. जुनी वस्ती बडनेरा येथील ५९ वर्षीय महिला यांचा सनशाईन रुग्णालय
३. जिजामाता कॉलनी, चांदुर रेल्वे येथील ७४ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. कृष्णा कॉलनी, अमरावती येथील ८१ वर्षीय महिला यांचा यादगिरे रुग्णालय
५. राहाटगाव, अमरावती येथील ६४ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
६. जवाहर नगर येथील ६३ वर्षीय पुरुष यांचा हिलटॉप रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *५८४* वर पोहोचली आहे.

०००००