सर्व व्यापाऱ्यांनी अँटीजन टेस्ट करून प्रशासनास सहकार्य करावे – संतोष सपाटे

0
961
Google search engine
Google search engine

 

परळी वै (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसे न दिवस वाढत आहे काही ठिकाणी जनता कर्फ्यु , संचार बंदी असे आदेश काढण्यात आले आहेत त्यात बीड जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे हे पाहता बीड चे जिल्हाधिकारी साहेब यांनी सर्व व्यापाऱ्यांनी अँटीजन टेस्ट करा असे आव्हान केले आहे तरी सर्व व्यापाऱ्यांनी ही टेस्ट करून घ्यावी व सुरक्षित राहावे असे आव्हान संतोष सपाटे यांनी केले आहे ..