Breaking :- नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळले- पहा संख्या

0
3995

अमरावती :-

लेटेस्ट न्यूज

 

*अमरावती*
_कोरोना अपडेट_

*नवे ३८३ बाधित*

_१४.३/१७.०७_

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १४ मार्च २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ३८३* (प्रगतीपर ४२ हजार ४९७)

*दाखल रूग्ण* : १०२०

*डिस्चार्ज* : ६४५ ( प्रगतीपर ३७ हजार १२३ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : २१३५(आज १४६, आजपर्यंत ८५९२)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : १६२० (आज ५३, आजपर्यंत ४३४८)

*मृत्यू* : ६ ( एकूण ५९९)

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ४७७५

*रिकव्हरी रेट* : ८७.३५

*डब्लिंग रेट* : ३१

*डेथ रेट* : १.४१

*एकूण नमुने* : २ लाख ५७ हजार २५६

०००